सातबारा Watch

← बुरुंजवाडी

Ferfar #3805 · बुरुंजवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
376
Talathi
गणेश गोरखसिंग बिघोत
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक - गहाणखत लिहुन देणार : अरविंद दिनकर धुमाळ रा. बुरुंजवाडी यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13257-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1494500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 376 क्षेत्र 0.5475 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद दिनकर धुमाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1494500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.