Ferfar #3773 · खंडाळे
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयआयएफएल फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र रामचंद्र नरवडे रा. खंडाळे यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 14069-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 219, 220 क्षेत्र 0.2288 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र रामचंद्र नरवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 18500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रगती एंटरप्रायझेस चे मालक रवींद्र रामचंद्र नरवडे यांच्यामार्फत (खाता क्रमांक :- ) ,
श्रद्धा रवींद्र नरवडे (खाता क्रमांक :- ) ,