सातबारा Watch

← रांजणगांव गणपती

Ferfar #13504 · रांजणगांव गणपती

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
1563
Talathi
विकास तुकाराम नरवडे
First seen
5d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार आधार हाउसिंग फायनान्स लि.शाखा शिरुर ता.शिरूर जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय व्यंकटी तलेकुडकेवार रा. रांजणगांव गणपती यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13192-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1062887.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1563 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय व्यंकटी तलेकुडकेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1062887.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.