Ferfar #13534 · रांजणगांव गणपती
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/2
- Talathi
- विकास तुकाराम नरवडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार हौसिंग फायनान्स लिमीटेड शाखा शिरूर,पुणे
गहाणखत लिहुन देणार : बिमलेश कुमार राय रा. रांजणगांव गणपती यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13643-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 766893.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/2 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिमलेश कुमार राय यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 766893.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कुशुम कुमारी (खाता क्रमांक :- 8466) ,