Ferfar #13539 · रांजणगांव गणपती
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1736
- Talathi
- विकास तुकाराम नरवडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : नागसेन परशुराम वाठोरे रा. रांजणगांव गणपती यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10573-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 744931.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1736 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागसेन परशुराम वाठोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 744931.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.