Ferfar #13543 · रांजणगांव गणपती
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1508
- Talathi
- विकास तुकाराम नरवडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोगटा फायनान्शियल (इंडिया) लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : नानाभाऊ भाऊसाहेब लांडे ,निलेश भाऊसाहेब लांडे ,रोहन भाऊसाहेब लांडे ,शोभा भाऊसाहेब लांडे रा. रांजणगांव गणपती यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10681-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10209030.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1508 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानाभाऊ भाऊसाहेब लांडे ,निलेश भाऊसाहेब लांडे ,रोहन भाऊसाहेब लांडे ,शोभा भाऊसाहेब लांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10209030.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.