सातबारा Watch

← रांजणगांव गणपती

Ferfar #13544 · रांजणगांव गणपती

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1774/1
Talathi
विकास तुकाराम नरवडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सितारा हाउसिंग फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : शरीफा रफिक शेख रा. रांजणगांव गणपती यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 14014-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1774/1 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरीफा रफिक शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रमजान रफिक शेख ( कर्जदार ) (खाता क्रमांक :- 8397) ,