Ferfar #13555 · रांजणगांव गणपती
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- विकास तुकाराम नरवडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयआयएफएल फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : विकास संजय फंड रा. रांजणगांव गणपती यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 14034-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 27400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74 क्षेत्र 0.4822 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास संजय फंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 27400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मोरया टायर रिमोल्डिंग वर्कस चे मालक विकास संजय फंड यांच्यामार्फत (खाता क्रमांक :- ) ,
पूनम विकास फंड (खाता क्रमांक :- ) ,