सातबारा Watch

← रांजणगांव गणपती

Ferfar #13556 · रांजणगांव गणपती

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
विकास तुकाराम नरवडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदित्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिरूर, शाखा शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब दिनकर पाचुंदकर रा. रांजणगांव गणपती यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10738-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब दिनकर पाचुंदकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मंदार बाळासाहेब पाचुंदकर - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,