Ferfar #13571 · रांजणगांव गणपती
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे, रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे
लिहुन देणार : सुमन सतिष शेळके रा. रांजणगांव गणपती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1674,1677,1694,1703,1704,31,33,41,56,78 क्षेत्र 4.4200 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार जा. क्र. 267/2026 दिनांक 20/08/2026 केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.