Ferfar #6160 · बाभूळसर खुर्द
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 497
- Talathi
- गणेश गोरखसिंग बिघोत
- First seen
- 5d ago · closed 2026-11-07 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार हौसिंग फायनान्स् लिमीटेड शाखा शिरूर पुणे
गहाणखत लिहुन देणार : फिरोज अजित पिंजारी रा. बाभूळसर खुर्द यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12915-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1442534.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 497 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फिरोज अजित पिंजारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1442534.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
हनिदा फिरोज पिंजारी (खाता क्रमांक :- ) ,