Ferfar #6164 · बाभूळसर खुर्द
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-17 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 518
- Talathi
- गणेश गोरखसिंग बिघोत
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार हौसिंग फायनान्स् लिमीटेड शाखा शिरूर पुणे
गहाणखत लिहुन देणार : माधुरी सुनील बांदल रा. बाभूळसर खुर्द यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12979-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3261739.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 518 क्षेत्र 0.0460 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधुरी सुनील बांदल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3261739.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
आशुतोष सुनिल बांदल (खाता क्रमांक :- 11606) ,
सुनिल रमेश बांदल (खाता क्रमांक :- 11606) ,