Ferfar #6168 · बाभूळसर खुर्द
शिरुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- गणेश गोरखसिंग बिघोत
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
आदेश क्रमांक : पत्र जा क्र.349/2025/वसुली
आदेश दिनांक : 16/06/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी जय गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिरूर ता शिरूर जि पुणे यांचेकडील पत्र जा क्र.349/2025/वसुली /विवअ पुणे/मसकाक 156 प्रमाणे कर्जदार सुरेश निवृत्ती डाळींबकर यांचे हिस्यचे जप्त केलेल्या स्थावर मिळकतीवर वसुली दाखल दावा क्र.101/477/632/2025 दि.09/10/2025 अन्वये विशेष वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंथ्या फेडरेशन ली ,मुंबई सीटीसी क्र.119/बी ,प्रमिला अपार्ट तिसरा मजला मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे 16 दि.05/12/2025 चे आदेशप्रमाणे सुरेश निवृत्ती डाळींबकर यांचेकडून कर्जमुद्दल व्याज थकबाकी वसुली पोटी त्यांचे नावे मौजे बाभुळसर खुर्द येथील जमीन गट नं.234 मध्ये त्यांचे क्षेत्रापैकी 7/12 चे इतर हक्कात रोजी बँकेचे नावाचा विशेष वसुली व विक्री अधिकारी जय गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिरूर ता शिरूर जि पुणे यांचा स्थावर जप्ती आदेश बोजा नोंद. सुरेश निवृत्ती डाळींबकर पुरते बोजा दाखल करणेत येत आहे .वरील आदेशाची सर्व कागदपत्र फायईलीस दाखल असे .