सातबारा Watch

← बाभूळसर खुर्द

Ferfar #6175 · बाभूळसर खुर्द

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
476
Talathi
गणेश गोरखसिंग बिघोत
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आधार हौसिंग फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : संदिप चंद्रकांत शिंदे रा. बाभूळसर खुर्द यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13184-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1002176.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 476 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप चंद्रकांत शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1002176.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : आरती संदीप शिंदे (खाता क्रमांक :- ) ,