Ferfar #3143 · करंजावणे
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205/1
- Talathi
- भैवरनाथ महादेव गाडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लि शाखा रांजणगांव गणपती
गहाणखत लिहुन देणार : जयश्री राजेंद्र शिंदे रा. करंजावणे यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13410-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2670000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205/1 क्षेत्र 1.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री राजेंद्र शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2670000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.