Ferfar #6166 · कोंढापुरी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 293/2
- Talathi
- शारदा रामकिसन शिरसाट
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून घेणार :आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड , शाखा खराडी
लिहून देणार : निलम संदीप डोमाळे ,संदिप शिवाजी डोमाळे रा. कोंढापुरी यांनी दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12576 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये ४९,९१,१६० /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 293/2 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन निलम संदीप डोमाळे संदिप शिवाजी डोमाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 12576 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.