सातबारा Watch

← शिक्रापुर

Ferfar #20020 · शिक्रापुर

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-11-08 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1285/3
Talathi
शरद तुकाराम गाडे
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमीटेड, शाखा खराडी गहाणखत लिहुन देणार : जगन्नाथ सुर्यकांत डेरे रा. शिक्रापुर यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12679-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2153750.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1285/3 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ सुर्यकांत डेरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2153750.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - अमित जगन्नाथ डेरे (खाता क्रमांक :- 14286) ,