Ferfar #20021 · शिक्रापुर
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-11-08 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1371/अ/1373/प्लॉट/9
- Talathi
- शरद तुकाराम गाडे
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईसीएल फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत सही करणार
गहाणखत लिहुन देणार : सुखवास पुंडलिकराव मोरे ,सुनिता सुखवास मोरे रा. शिक्रापुर यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 28730-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7549050.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1371/अ/1373/प्लॉट/9 क्षेत्र 1.3408 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुखवास पुंडलिकराव मोरे ,सुनिता सुखवास मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7549050.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.