सातबारा Watch

← शिक्रापुर

Ferfar #20047 · शिक्रापुर

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-08 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
612
Talathi
शरद तुकाराम गाडे
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : अमोल सिद्धार्थ मोरे ,विशाल सिध्दांर्थ मोरे रा. शिक्रापुर यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12768-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2991487.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 612 क्षेत्र 0.0180 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल सिद्धार्थ मोरे ,विशाल सिध्दांर्थ मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2991487.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.