Ferfar #20051 · शिक्रापुर
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-08 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1380/1/3
- Talathi
- शरद तुकाराम गाडे
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निवास हौसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : तानाजी खंडु पोटकुले रा. शिक्रापुर यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 28605-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1473900.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1380/1/3 क्षेत्र 0.0055 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी खंडु पोटकुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1473900.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.