सातबारा Watch

← शिक्रापुर

Ferfar #20087 · शिक्रापुर

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-15 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
583/3
Talathi
शरद तुकाराम गाडे
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवस फायनान्सियर्स लिमिटेड तर्फे रत्नदिप साहेबराव माने गहाणखत लिहुन देणार : कुणाल किशोर लांडे रा. शिक्रापुर यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13064-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 583/3 क्षेत्र 0.0076 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुणाल किशोर लांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.