Ferfar #20089 · शिक्रापुर
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक शिक्रापूर .
गहाणखत लिहुन देणार : अजिंक्य अशोक जगताप ,अशोक ज्ञानेश्वर जगताप ,स्मिता अशोक जगताप रा. शिक्रापुर यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13070-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1376, 1379 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजिंक्य अशोक जगताप ,अशोक ज्ञानेश्वर जगताप ,स्मिता अशोक जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.