Ferfar #20095 · शिक्रापुर
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-15 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 583/4
- Talathi
- शरद तुकाराम गाडे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : वैजनाथ गुरूलिंग विभुते रा. शिक्रापुर यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13261-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1277571.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 583/4 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैजनाथ गुरूलिंग विभुते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1277571.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.