सातबारा Watch

← शिक्रापुर

Ferfar #20104 · शिक्रापुर

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
463
Talathi
शरद तुकाराम गाडे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आधार हौसिंग फायनान्स लिमीटेड शाखा शिरूर,पुणे गहाणखत लिहुन देणार : नवनाथ बाबुराव आदक रा. शिक्रापुर यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13298-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2914498.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 463 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ बाबुराव आदक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2914498.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुरेखा नवनाथ आदक (खाता क्रमांक :- ) ,