सातबारा Watch

← पिंपळे जगताप

Ferfar #9313 · पिंपळे जगताप

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
420/2/भुखंड/7
Talathi
आबासाहेब बाळासाहेब रुके
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : वास्तु हाऊसिंग फायनान्स कॉप्रोरेशन लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : संतोष पंढरीनाथ जाधव रा. पिंपळे जगताप यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12260-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 420/2/भुखंड/7 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष पंढरीनाथ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.