Ferfar #9316 · पिंपळे जगताप
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- आबासाहेब बाळासाहेब रुके
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पुणे अर्बन को-ऑप बँक लि तर्फे शाखाधिकारी संतोष ताराचंद खरात
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय कोंडीबा तांबे रा. पिंपळे जगताप यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 29587-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय कोंडीबा तांबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विशाल दत्तात्रय तांबे (खाता क्रमांक :- 512) ,
मे धर्मनाथ वॉटर सप्लायर्स तर्फे प्रो. प्रा. विशाल दत्तात्रय तांबे (खाता क्रमांक :- 512) ,