सातबारा Watch

← पिंपळे जगताप

Ferfar #9334 · पिंपळे जगताप

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
233/अ, 233/क, 233/ड, 235/ब
Talathi
आबासाहेब बाळासाहेब रुके
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि शाखा सणसवाडी गहाणखत लिहुन देणार : युवराज अरविंद हरगुडे ,रामदास अरविंद हरगुडे रा. पिंपळे जगताप यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12745-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233/अ, 233/क, 233/ड, 235/ब क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज अरविंद हरगुडे ,रामदास अरविंद हरगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.