Ferfar #9342 · पिंपळे जगताप
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : पिंपळे जगताप वि .का.सह.सेवा.संस्था .मर्या .पिंपळे जगताप सोसायटी
लिहुन देणार : विठ्ठल नारायण सोंडेकर रा. पिंपळे जगताप यांनी वि .का.सह.सेवा.संस्था .मर्या .पिंपळे जगताप दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 130,132,135,141,147,153,193 क्षेत्र. 1.85 हे आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.