Ferfar #9349 · पिंपळे जगताप
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मा.तहसीलदार सो.शिरूर यांचे कडील आदेश क्रमांक क्र.पुनर्वसन/कावि/363/2025 दिनांक 17/11/2025 अन्वये मौजे पिंपळे जगताप येथील जमीन गट क्र. 142/2 व 296/2 चे खातेदार भिकाजी कोंडाजी शिंदे म.वा. चंद्रभागा देवराम शिंदे व इतर यांनी केलेल्या अर्ज व वरील नमूद आदेशान्वये ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १६ अन्वये प्रदान केलेल्या जमिनी बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 करून त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.आदेश व दस्तावेज दप्तरी दाखल असे.