Ferfar #10568 · वढु बुद्रुक
शिरुर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-04-08
- Objection until
- 2026-05-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 215
- Talathi
- रमेश तुळशीराम घोडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/04/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/04/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/04/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/04/2026लिहुन देणार:-
लिलाबाई ढ़गाजी रणपिसे, शाकुबाई नानाभाऊ टेमगिरे ,मंगल गोरख राक्षे ,मारुती गोरख राक्षे च्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कु.मु. दिलीप निवृत्ती भंडारे यांचे गट/सर्व्हे क्रमांक215 खाता क्रमांक 2899 या सामाईक खात्यातील दक्षिण बाजूकडून त्यांच्या अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण 0.10.00हे.आर. हे क्षेत्र त्यांनी
लिहुन घेणार :
दिलीप निवृत्ती भंडारे , (खाता क्रमांक :-3709)
(खाता क्रमांक :-3709) यांना दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 3999 दिनांक 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.