Ferfar #10717 · वढु बुद्रुक
शिरुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-08-04
- Objection until
- 2026-08-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 1181/2/2/1
- Talathi
- रमेश तुळशीराम घोडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/08/2026मौजे वढू बुद्रुक येथील नामंजूर फेरफार क्रमांक 10037 हा मा.उपविभागीय अधिकारी पुणे उपविभाग यांजकडील आरटीएस अपील क्रमांक 335/2025 आदेश दिनांक-4/6/2026 रोजीच्या आदेशाने रद्द झाल्याने आदेशाप्रमाणे नोंद केली असे.