Ferfar #12502 · कोरेगांव भिमा
शिरुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 495/1
- Talathi
- संतोष महादु जोशी
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : कोरेगाव भिमा नं 2 वि का सोसायटी, कोरेगाव भिमा
लिहुन देणार : गीता मुकुंद काशीद रा. कोरेगांव भिमा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 495/1 क्षेत्र 0.32 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.