सातबारा Watch

← कोरेगांव भिमा

Ferfar #12504 · कोरेगांव भिमा

शिरुर, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
141/2/ब
Talathi
संतोष महादु जोशी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026 लिहुन देणार:- चंद्राहास इंद्रजीत डाके यांचे गट/सर्व्हे क्रमांक141/2/ब खाता क्रमांक 6587 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0050 आर हे त्यांनी लिहुन घेणार : शिवाजी बाबासाहेब घुले ,गट/सर्व्हे क्रमांक141/2/ब, क्षेत्र 0.0050 आर , यांना दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 838 दिनांक 02/02/2018 प्रमाणे रक्कम रुपये 83000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.