सातबारा Watch

← कोरेगांव भिमा

Ferfar #12524 · कोरेगांव भिमा

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
720/1, 725
Talathi
संतोष महादु जोशी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : कोरेगाव भीमा नं.२ वि.का.सेवा.सह.संस्था मर्यादित, कोरेगाव भीमा ता-शिरूर ज़िल्हा-पुणे लिहुन देणार : शरद गोपीनाथ गव्हाणे रा. कोरेगांव भिमा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 720/1,725 क्षेत्र 5.6200 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.