सातबारा Watch

← डिंग्रजवाडी

Ferfar #3066 · डिंग्रजवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
356
Talathi
संतोष महादु जोशी
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : श्रीरंग दादाभाऊ गव्हाणे रा. डिंग्रजवाडी यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13911-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1198115.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 356 क्षेत्र 0.0186 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीरंग दादाभाऊ गव्हाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1198115.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार-सुधीर श्रीरंग गव्हाणे (खाता क्रमांक :- 3) , सहकर्जदार-रेश्मा सुधीर गव्हाणे (खाता क्रमांक :- 3) ,