सातबारा Watch

← सणसवाडी

Ferfar #11992 · सणसवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-09-30
Objection until
2025-10-15
Certified
—
Gat / Survey
1206, 1210, 1214, 1324, 1340
Talathi
गवारे संकेत शिवाजी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/09/2025 माहिती मिळालेचा दिनांक : 26/09/2025 अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्या, लोणीकाळभोर ता. हवेली जी.पुणे मा. व्यवस्थापक यांचेकडील pde मार्फत पत्र क्रमांक एसआरओ/३०/२०२५-२६ दिनांक 26/09/2025 दिलेवरुन संतोष बबन हरगुडे यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 1206,1210,1214,1324,1340 चे ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2749313/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.