Ferfar #13101 · सणसवाडी
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : स्वामी समर्थ सहकारी बँक लि., शाखा सणसवाडी ता.शिरूर,जि.पुणे
लिहुन देणार : युवराज अरविंद हरगुडे ,रामदास अरविंद हरगुडे रा. सणसवाडी यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1296,1412,1415,1419 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज अरविंद हरगुडे ,रामदास अरविंद हरगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक एस एस एस एस बी /72/2026/2027 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.