सातबारा Watch

← सणसवाडी

Ferfar #13107 · सणसवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
784
Talathi
गवारे संकेत शिवाजी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहुन घेणार : पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, शाखा वाघोली ता.हवेली ,जि.पुणे लिहुन देणार : पुनम विश्वनाथ घोडके   रा. सणसवाडी यांनी दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1678735.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 784 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुनम विश्वनाथ घोडके   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २५/०९/२०२६ दिनांक 04/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1678735.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.