सातबारा Watch

← सणसवाडी

Ferfar #13110 · सणसवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
736/2
Talathi
गवारे संकेत शिवाजी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड शाखा चंदननगर, शॉप नो १ अशोक नगर सोसायटी पुणे नगर रोड चंदननगर पुणे ४११०१४ लिहुन देणार : प्रभाकर नामदेव दरेकर   रा. सणसवाडी यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 736/2 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर नामदेव दरेकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक चंदन/५३/११२/२०२६ २०२७ दिनांक 16/10/2026 व गहाणखत क्र. 11095/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.