Ferfar #13120 · सणसवाडी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- गवारे संकेत शिवाजी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार:गोरख बबनराव हरगुडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आयडीएफसी फर्स्ट बँक ली शाखा वाघोली ता हवेली जि पुणे यांचेकडून दिनांक 16/01/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1546677.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २/२०२५-२६ दिनांक 2025/01/16 दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्र. 11316 दि. 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.