सातबारा Watch

← सणसवाडी

Ferfar #13151 · सणसवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
829/1
Talathi
गवारे संकेत शिवाजी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड, ऑक्सि प्रियमो बकोरी फाटा वाघोली लिहुन देणार : भरत रोहिदास साळे   रा. सणसवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक HVL27-15374-2026 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2238621.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 829/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरत रोहिदास साळे   यांनी अर्ज दस्ताची सत्य दस्त क्रमांक : HVL27-15374-2026 प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ८२९/२०२६ दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2238621.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.