Ferfar #13152 · सणसवाडी
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
श्री.वेदांत दत्तात्रय हरगुडे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 1378,1379,1396,1397,1400/1,96 चे ७/१२ सदरी वेदांत दत्तात्रय हरगुडे अपाक आई करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.