सातबारा Watch

← सणसवाडी

Ferfar #13158 · सणसवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
156/1544/168/169/170/171/89
Talathi
गवारे संकेत शिवाजी
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026 लिहुन देणार:- मे.मल्टीइरा ट्रेडींग अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चरींग कंपनी प्रा.लि.मनोज प्रतापराव मेहता रा. सणसवाडी(खाता क्रमांक3169) यांचे गट/सर्व्हे क्रमांक156/1544/168/169/170/171/89, बिगरशेती क्षेत्र 7.6300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 7.6259 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिनेश वानवीर गडा ,हसमुख वानवीर गडा - - -, (खाता क्रमांक :-13807)गट/सर्व्हे क्रमांक 156/1544/168/169/170/171/89 बिगरशेती क्षेत्र 7.6259 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6735 दिनांक 04/10/2018 प्रमाणे रक्कम रुपये 8100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.