Ferfar #13167 · सणसवाडी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 830
- Talathi
- गवारे संकेत शिवाजी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : ईझी होम फायनान्स लिमिटेड, बी -११ ,मनीषा ब्लिझ , पुणे सोलापूर रोड ,हडपसर पुणे
लिहुन देणार : संजय आसाराम सोळंके रा. सणसवाडी यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12928-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1582783.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 830 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय आसाराम सोळंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १०-२०२५-२६ दिनांक 08/10/2026 व दु.नि. तळेगाव ढमढेरे यांजकडील दस्त क्र. 12928 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1582783.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.