Ferfar #18121 · तळेगांव ढमढेरे
शिरुर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-05
- Objection until
- 2026-08-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 4197/1
- Talathi
- दशरथ विठ्ठल रोडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/08/2026
लिहुन देणार:-
शंकुतला बापूराव ढमढेरे राजेंद्र बापूराव ढमढेरे जयश्री भानुदास शितोळे आशा विजय जगदाळे सरला सदाशिव नलावडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक4197/1 खाता क्रमांक 2206 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0 हे 2666 आर त्यांनी
लिहुन घेणार :
उषा मनोज सावंत , (खाता क्रमांक :-20796) यांना
मान्याता देणारे :- सुजाता राजेंद्र ढमढेरे, श्र्वेता राजेंद्र ढमढेरे आर्यन राजेंद्र ढमढेरे गुणवंत भानुदास शितोळे, मयुर विजय जगदाळे, सागर विजय जगदाळे विराज सदाशिव नलावडे, स्नेहल सदाशिव नलावडे
दुय्यम निंबधक सह दु.नि. हवेली 27 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12615 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.