सातबारा Watch

← तळेगांव ढमढेरे

Ferfar #18360 · तळेगांव ढमढेरे

शिरुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1207, 2486
Talathi
दशरथ विठ्ठल रोडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 महाराष्ट शासन महसुल व वन विभाग (म.व पु) शासन परीपत्रक कमांक आरपीए/3423/प्र.क्र.224/र-4 दि 15/02/2024 व महसुल व वन विभाग शासन निर्णय क्र आरपीए/2022 /प्र.क्र.09/र-1 दि 18/01/2022 व विभागीय आयुक्त पुणे यांचे पत्र क्र पुनर्व /अ.का/आरआर/कावि/2081/2023 दि 01/09/2023 तसेच मा. उपविभागीय अधिकारी, उपविभाग पुणे यांचेकडील पत्र क्र. पुनर्वसन/कावि/जमिन/170/2025 दि 03/02/2025 व मा तहसीलदार कार्यालय शिरुर यांच्यकडील जा क्र पुनर्वसन/ कावि 97/2025 दि 04/03/2025 अन्वये बाजुस दाखल गट क्र वरील इतर हक्कातील पुनर्वसन राखीव शेरे व ज्यादा राखीव शेरे तसेच पुनर्वसन अधिनियमातील तरतुदिच्या अनुशंघाने राज्य शासनाचा भुसंपादनाचा अधिकार अबाधित ठेऊन फ़क्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनज्ञेय व त्या आशयाचे सर्व शेरे कमी करण्यात येत आहेत. आदेश फ़ाईलीस दाखल असे.