सातबारा Watch

← तळेगांव ढमढेरे

Ferfar #18377 · तळेगांव ढमढेरे

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
1469/3
Talathi
दशरथ विठ्ठल रोडे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 खातेदार: सुभाष मारुती कुदळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर तळेगाव ढमढेरे वि.का.सेवा सह.संस्था मर्या. यांचेकडून दिनांक 15-04-2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तळेगाव ढमढेरे वि.का.सेवा सह.संस्था मर्या यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 167 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा पी.डी.ई. मधुन नोंद आल्याणे कमी केला.