Ferfar #18410 · तळेगांव ढमढेरे
शिरुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2766
- Talathi
- आबासाहेब बाळासाहेब रुके
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, तळेगाव ढमढेरे
लिहुन देणार : नवनाथ रघुनाथ गायकवाड रा. तळेगांव ढमढेरे यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2766 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ रघुनाथ गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AU30/charge noting/2026-27 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.