Ferfar #18412 · तळेगांव ढमढेरे
शिरुर, पुणे · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1205/1/क/1/1/4/11, 1205/1/क/1/1/4/12, 1205/1/क/1/1/4/13, 1205/1/क/1/1/4/14, 1205/1/क/1/1/4/15, 1205/1/क/1/1/4/4, 1205/1/क/1/1/4/5
- Talathi
- आबासाहेब बाळासाहेब रुके
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 1205/1/क/1/1/4/11, 1205/1/क/1/1/4/12, 1205/1/क/1/1/4/13, 1205/1/क/1/1/4/14, 1205/1/क/1/1/4/15, 1205/1/क/1/1/4/4, 1205/1/क/1/1/4/5, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 15961 दि. 24/9/2024 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला मोईन निसार ईनामदार अपाक आई समीना यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. सदर दस्तावेज दप्तरी दाखल असे.