सातबारा Watch

← विठ्ठलवाडी

Ferfar #5173 · विठ्ठलवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1044/1
Talathi
आबासाहेब बाळासाहेब रुके
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इसाफ स्माॅल फायनान्स बॅंक लिमीटेड शाखा खराडी,पुणे गहाणखत लिहुन देणार : अक्षय सदानंद गवारी रा. विठ्ठलवाडी यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12434-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1044/1 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय सदानंद गवारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - उषा सदानंद गवारी (खाता क्रमांक :- ) ,